Audition

आम्हाला मराठी चित्रपटासाठी...लगेच येऊ शकतील, गावची भाषा बोलू शकतील असे कलाकार हवे आहेत....
फक्त २ फोटो आणि एकच ऑडिशन व्हिडिओ लगेच पाठवा...
सीमा- वय - २०-२३ (१ दिवसासाठी)
आलिया- वय -२०-२२(३-४ दिवसासाठी)

राहुल- वय -१२-१३ वर्षे (३ दिवस) मुख्य भूमिका

Vinit- वय - १२-१३ वर्षे (३ दिवस) मुख्य भूमिका

नीलेश- वय - १२-१३ वर्षे

फक्त या वेक्तिरेखा साठी कलाकार हवेत ...इतर कुणीही प्रोफाइल पाठवू नयेत

व्हॉट्स अप- ८५५१८७४०६७

कुणीही फोन करू नयेत... प्रोफाइल आवडल्यास आम्ही संपर्क करू....

Comments

Popular Posts